| greatindian | चर्चगेट-विरार उन्नत रेल्वेमार्गाला हिरवा कंदील on : July 03, 2013 - 03:09:11 AM |
|
चर्चगेट-विरार उन्नत रेल्वेमार्गाला हिरवा कंदील मुंबईतील रेल्वे प्रवास सुसहाय्य होण्यासाठी चर्चगेट-विरार उन्नत रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली. नवी दिल्ली- मुंबईतील रेल्वे प्रवास सुसहाय्य होण्यासाठी चर्चगेट-विरार उन्नत रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली. हा प्रकल्प ३० हजार कोटी रुपयांचा आहे. सध्याच्या चर्चगेट-विरार रेल्वेमार्गावरती पूलावर हा उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. यामुळे सध्याच्या उपनगरीय रेल्वेवर येणारा गर्दीचा ताण कमी होऊ शकेल. या प्रकल्पाचा तांत्रिक अभ्यास रेल्वे व महाराष्ट्र सरकारतर्फे सुरू आहे. |
| puneetmafia | मध्य रेल्वेला झाडाचे निमित्त विद्याविहार-घाटकोपरदरम्यान झाड कोसळून वाहतूक विस्कळीत on : July 03, 2013 - 03:09:02 AM |
|
कोणत्या ना कोणत्या कारणाने सातत्याने विस्कळीत होणाऱ्या मध्य रेल्वेला रविवारी एका झाडाने हैराण केले. कल्याणकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावर विद्याविहार ते घाटकोपर या स्थानकांच्या दरम्यान एक झाड कोसळले आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली. या घटनेमुळे ओव्हरहेड वायरही तुटल्याने रेल्वेच्या वाहतुकीला चांगलाच फटका बसला. या दरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूक कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गावर वळवण्यात आली. हा गोंधळ तासभर चालला आणि प्रवाशांवर 'आधीच मेगा ब्लॉक त्यात..' असे म्हणण्याची वेळ आली. |
| railgenie | पश्चिम रेल्वे विस्कळीत on : July 03, 2013 - 03:08:57 AM |
|
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवेला ओव्हरहेड वायरमधील तांत्रिक बिघाडाचा फटका बसला. अंधेरी आणि जोगेश्वरी या दोन स्थानकांदरम्यान चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरील ओव्हरहेड वायरवर दुसरीच वायर पडल्याने झालेल्या गोंधळात पश्चिम रेल्वेच्या तीन फेऱ्या रद्द करण्यात आल्या. |
| railenquiry | गैरसोय: रेल्वेच्या नवीन वेळापत्रकाने प्रवाशांची उडवली झोप on : July 03, 2013 - 03:08:51 AM |
|
औरंगाबाद- दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने नगरसोल- नांदेड (57541) या चाकरमान्यांसाठी सोयीच्या असलेल्या पॅसेंजर रेल्वेची वेळ बदलल्याने औरंगाबादहून जालना आणि परभणीकडे जाणार्या चार हजारांवर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. सकाळी नऊ वाजता औरंगाबादहून निघणारी रेल्वेगाडी आता 7.15 वाजता निघेल. नवीन वेळापत्रक सर्वांसाठी गैरसोयीचे व त्रासदायक असल्याने प्रवाशांनी विरोध दर्शवला आहे. |
| eabhi200k | - सोलापूरकरांची मागणी पूर्ण; आता 22 डब्यांची ‘सिद्धेश्वर’ on : July 03, 2013 - 03:08:42 AM |
|
सोलापूर - सोलापूर- मुंबई दरम्यान धावणार्या 'सिद्धेश्वर एक्स्प्रेस'चे डबे वाढविण्यास रेल्वे मंत्रालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर आता येत्या एक जुलैपासून सिद्धेश्वर एक्स्प्रेस 22 डब्यांची होणार आहे. त्यामुळे आता सोलापूरकरांची चांगली सोय होणार आहे. |
| messanger | Railway Timetable Change at Nashik on : July 03, 2013 - 03:08:34 AM |
|
नाशिकरोड- मध्य रेल्वेच्या यंदाच्या नवीन वेळापत्रकात गाड्यांच्या वेळात 5 ते 25 मिनिटांच्या बदलाबरोबरच दोन नवीन गाड्यांचा समावेश आहे. या नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी 1 जुलैपासून सुरू झाली आहे. |
| railenquiry | - सोलापूरकरांची मागणी पूर्ण; आता 22 डब्यांची ‘सिद्धेश्वर’ on : July 03, 2013 - 03:08:23 AM |
|
सोलापूर - सोलापूर- मुंबई दरम्यान धावणार्या 'सिद्धेश्वर एक्स्प्रेस'चे डबे वाढविण्यास रेल्वे मंत्रालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर आता येत्या एक जुलैपासून सिद्धेश्वर एक्स्प्रेस 22 डब्यांची होणार आहे. त्यामुळे आता सोलापूरकरांची चांगली सोय होणार आहे. |
| nikhilndls | Central Railway to run special train between Shalimar and LTT stations on : July 03, 2013 - 03:08:12 AM |
|
NAGPUR: Central Railway will be running a special super-fast service between Shalimar and Lokmanya Tilak Terminus railway stations. |
| eabhi200k | Central Railway to run special train between Shalimar and LTT stations on : July 03, 2013 - 03:07:56 AM |
|
NAGPUR: Central Railway will be running a special super-fast service between Shalimar and Lokmanya Tilak Terminus railway stations. |
| TrustMe | Sirsa-Ludhiana passenger train to be made regular, says Sirsa MP on : July 03, 2013 - 03:07:42 AM |
|
Sirsa: |
General Discussion
|
|
PNR Predictions
|
|
Train Discussion
|
|
Feedback
|
Indian Railways News
|
