| railgenie | Southern Railways to introduce more trains from Chennaii on : July 03, 2013 - 03:00:08 AM |
|
Announcing a number of train services, Southern Railway has planned to introduce new trains from Chennai to Bikaner, Santragachi, Palani and Thanjavur which are likely to be launched later this year.The railways however had not yet confirmed the date of launch. The railways have also decided to launch new air-conditioned express trains, connecting Chennai Central with Bikaner and Santragachi and have also announced a new timetable schedule which came into effect from July 1.While announcing two new express trains connecting the State capital with two important towns in South Tamil Nadu, the Southern Railways said that Train No.16003/16004 Chennai Central – Nagarsol (for Sai Nagar Shirdi) Express weekly train will make a departure from Chennai Central and will stop at Arakkonam, Tiruttani, Puttur, Renigunta, Razampeta, Cuddapah, Yerraguntla, Tadipatri, Gooty, Dhone, Kurnool Town, Gadwal, Mahbubnagar, Kacheguda, Malkajgiri, Kamareddi, Basar, Mudkhed, Hazoor Saheb Nanded, Purna, Parbhani, Jalna and Aurangabad. |
| ConfirmTicket | चर्चगेट-विरार उन्नत रेल्वेमार्गाला हिरवा कंदील on : July 03, 2013 - 00:01:31 AM |
|
चर्चगेट-विरार उन्नत रेल्वेमार्गाला हिरवा कंदील मुंबईतील रेल्वे प्रवास सुसहाय्य होण्यासाठी चर्चगेट-विरार उन्नत रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली. नवी दिल्ली- मुंबईतील रेल्वे प्रवास सुसहाय्य होण्यासाठी चर्चगेट-विरार उन्नत रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली. हा प्रकल्प ३० हजार कोटी रुपयांचा आहे. सध्याच्या चर्चगेट-विरार रेल्वेमार्गावरती पूलावर हा उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. यामुळे सध्याच्या उपनगरीय रेल्वेवर येणारा गर्दीचा ताण कमी होऊ शकेल. या प्रकल्पाचा तांत्रिक अभ्यास रेल्वे व महाराष्ट्र सरकारतर्फे सुरू आहे. |
| Mafia | - सोलापूरकरांची मागणी पूर्ण; आता 22 डब्यांची ‘सिद्धेश्वर’ on : July 03, 2013 - 00:01:18 AM |
|
सोलापूर - सोलापूर- मुंबई दरम्यान धावणार्या 'सिद्धेश्वर एक्स्प्रेस'चे डबे वाढविण्यास रेल्वे मंत्रालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर आता येत्या एक जुलैपासून सिद्धेश्वर एक्स्प्रेस 22 डब्यांची होणार आहे. त्यामुळे आता सोलापूरकरांची चांगली सोय होणार आहे. |
| greatindian | Himalaya Ti train maintenance in Kurduwadi solapur - हिमालयाची राणी टॉयट्रेन सजतेय कुर्डुवाडीत ! on : July 03, 2013 - 00:01:00 AM |
|
सोलापूर- जागतिक वारसा म्हणून गौरवलेल्या आणि हिमालयाची राणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या दार्जिलिंग (पश्चिम बंगाल) येथे झुकझुक करत धावणार्या टॉयट्रेनच्या खास डब्यांची बांधणी आणि सजावट होते कुर्डुवाडीच्या रेल्वे वर्कशॉपमध्ये! उंचच पर्वतरांगा, गर्द धुक्यांनी आच्छादलेला रम्य परिसर, वृक्ष वेलीवर पावसाच्या पाण्यांचे पसरलेले दवबिंदू, डोंगरदर्या, कडेला गर्द हिरवळ, कोणालाही भुरळ पाडतील अशा सौंदर्यानी नटला आहे, तो दार्जिलिंग. निसर्गाने मुक्त हस्ते आपल्या सौंदर्याची मुक्त उधळण येथे केली आहे. याची मजा अधिक चांगल्या पद्धतीने लुटता यावी म्हणून 4 जुलै 1880 मध्ये येथे टॉयट्रेन सुरू झाली. आजही या विशेष रेल्वेची धडधड सुरू आहे. देशातील लोकप्रिय पर्यटनाचे ठिकाण म्हणून देशी-विदेशी पर्यटकांची पसंती दार्जिलिंगला आहे. पर्यटक येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी येतात. हमखास टॉयट्रेनचा आनंद लुटतात. |
| riteshexpert | - सोलापूरकरांची मागणी पूर्ण; आता 22 डब्यांची ‘सिद्धेश्वर’ on : July 03, 2013 - 00:00:57 AM |
|
सोलापूर - सोलापूर- मुंबई दरम्यान धावणार्या 'सिद्धेश्वर एक्स्प्रेस'चे डबे वाढविण्यास रेल्वे मंत्रालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर आता येत्या एक जुलैपासून सिद्धेश्वर एक्स्प्रेस 22 डब्यांची होणार आहे. त्यामुळे आता सोलापूरकरांची चांगली सोय होणार आहे. |
| railgenie | Central Railway to run special train between Shalimar and LTT stations on : July 03, 2013 - 00:00:47 AM |
|
NAGPUR: Central Railway will be running a special super-fast service between Shalimar and Lokmanya Tilak Terminus railway stations. |
| irmafia | - सोलापूरकरांची मागणी पूर्ण; आता 22 डब्यांची ‘सिद्धेश्वर’ on : July 03, 2013 - 00:00:46 AM |
|
सोलापूर - सोलापूर- मुंबई दरम्यान धावणार्या 'सिद्धेश्वर एक्स्प्रेस'चे डबे वाढविण्यास रेल्वे मंत्रालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर आता येत्या एक जुलैपासून सिद्धेश्वर एक्स्प्रेस 22 डब्यांची होणार आहे. त्यामुळे आता सोलापूरकरांची चांगली सोय होणार आहे. |
| AllIsWell | Jammu - Kashmir railway Inauguration by PM Manmohan Singh - जम्मू-काश्मीरचा संपर्क प्रत्येक मोसमात, on : July 03, 2013 - 00:00:44 AM |
|
बनिहाल - प्रत्येक मोसमात काश्मीर खोर्याचा संपर्क जम्मू आणि देशाच्या अन्य भागाशी कायम राहणार आहे. बनिहालपासून काजीगुंडदरम्यान 11 कि.मी. लांब अंतराच्या पंजाल रेल्वे बोगदा सुरू झाल्यामुळे हा संपर्क साधला जाणार आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बुधवारी बोगद्याचे उद्घाटन केले. देशातील सर्वांत मोठा व आशियातील तिसरा सर्वात मोठा बोगदा सुरू झाल्यामुळे बनिहाल आणि काजीगुंडदरम्यान 35 कि.मी. अंतर कमी होऊन ते 18 कि.मी. झाले आहे. प्रवासाचा वेळी कमी होणार आहे. बनिहालचे प्रवासी पावणे दोन तासांत श्रीनगरला पोहोचतील. जवाहर बोगद्याच्या रस्त्याने श्रीनगरला पोहोचण्यासाठी सध्या पाच तास लागतात. बर्फवृष्टी मोठ्या प्रमाणात झाल्यास हा बोगदा बंद होत होता. यामुळे वाहतूक ठप्प होत होती. बनिहाल रेल्वे बोगद्यामुळे ही अडचण दूर झाली आहे. या निमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान सिंग म्हणाले, रेल्वे बोगदा सुरू झाल्यामुळे काश्मीरच्या पर्यटनाला चालना मिळेल. तरुणांना रोजगार मिळेल. संपुआ अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या, रेल्वेमार्ग सुरू झाल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये नवे पर्वाची सुरुवात झाली आहे. न्यू ऑस्ट्रियन बोगदा पद्धतीने बनवलेल्या पीर पंजाल बोगद्यात रेल्वे रुळाच्या बाजूला तीन मीटर रुंद सिमेंटचा रस्ता तयार केला आहे. अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्येक किलोमीटरवर केबिन आहे. |
| riteshexpert | Himalaya Ti train maintenance in Kurduwadi solapur - हिमालयाची राणी टॉयट्रेन सजतेय कुर्डुवाडीत ! on : July 03, 2013 - 00:00:43 AM |
|
सोलापूर- जागतिक वारसा म्हणून गौरवलेल्या आणि हिमालयाची राणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या दार्जिलिंग (पश्चिम बंगाल) येथे झुकझुक करत धावणार्या टॉयट्रेनच्या खास डब्यांची बांधणी आणि सजावट होते कुर्डुवाडीच्या रेल्वे वर्कशॉपमध्ये! उंचच पर्वतरांगा, गर्द धुक्यांनी आच्छादलेला रम्य परिसर, वृक्ष वेलीवर पावसाच्या पाण्यांचे पसरलेले दवबिंदू, डोंगरदर्या, कडेला गर्द हिरवळ, कोणालाही भुरळ पाडतील अशा सौंदर्यानी नटला आहे, तो दार्जिलिंग. निसर्गाने मुक्त हस्ते आपल्या सौंदर्याची मुक्त उधळण येथे केली आहे. याची मजा अधिक चांगल्या पद्धतीने लुटता यावी म्हणून 4 जुलै 1880 मध्ये येथे टॉयट्रेन सुरू झाली. आजही या विशेष रेल्वेची धडधड सुरू आहे. देशातील लोकप्रिय पर्यटनाचे ठिकाण म्हणून देशी-विदेशी पर्यटकांची पसंती दार्जिलिंगला आहे. पर्यटक येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी येतात. हमखास टॉयट्रेनचा आनंद लुटतात. |
| railgenie | Sirsa-Ludhiana passenger train to be made regular, says Sirsa MP on : July 03, 2013 - 00:00:40 AM |
|
Sirsa: |
General Discussion
|
|
PNR Predictions
|
|
Train Discussion
|
|
Feedback
|
Indian Railways News
|