| पश्चिम रेल्वे विस्कळीत by railgenie on 03 July, 2013 - 03:08 AM | ||
|---|---|---|
railgenie | पश्चिम रेल्वे विस्कळीत on 03 July, 2013 - 03:08 AM | |
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवेला ओव्हरहेड वायरमधील तांत्रिक बिघाडाचा फटका बसला. अंधेरी आणि जोगेश्वरी या दोन स्थानकांदरम्यान चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरील ओव्हरहेड वायरवर दुसरीच वायर पडल्याने झालेल्या गोंधळात पश्चिम रेल्वेच्या तीन फेऱ्या रद्द करण्यात आल्या. | ||