| riteshexpert | जयपूरसाठी दर रविवारी धावणार गरीब रथ on : July 21, 2013 - 00:00:29 AM |
|
सोलापूर - रेल्वे प्रशासनाने यशवंतपूर(बंगळुरू) ते जयपूर साप्ताहिक विशेष गरीब रथ गाडी सुरू केली आहे. ही गाडी (060511) दर रविवारी यशवंतपूर स्थानकावरून पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी जयपूरसाठी निघेल. विजापूरमार्गे ती सोलापूरला रात्री 12 वाजून 05 मिनिटांनी येईल. येथे 10 मिनिटांचा थांबा घेऊन गाडी कुडरुवाडी मार्गे पुण्याला 4 वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल. तर जयपूरला गाडी मंगळवारी पहाटे 3 वाजून 50 मिनिटांनी पोहोचेल. दर मंगळवारी जयपूरहून ही गाडी दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी यशवंतपूरसाठी रवाना होईल. दुसर्या दिवशी पुण्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी गाडी पोहोचेल. तेथे 10 मिनिटांचा थांबा घेऊन गाडी सोलापूरक डे मार्गस्थ होईल. सोलापूरला ही गाडी सायंकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल. 10 मिनिटांचा थांबा घेऊन गाडी यशवंतपूरकडे रवाना होईल. तेथे दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी पोहोचेल. |
| railgenie | - नागपुरात रेल्वे इंजिनची स्कूल बसला धडक; 40 विद्यार्थी बचावले - on : July 21, 2013 - 00:00:27 AM |
|
नागपूर - वाहनचालकाच्या चुकीमुळे रेल्वे फाटकावर अडकलेल्या एका स्कूल बसला रेल्वे इंजिनने धडक दिली. मात्र नशीब बलवत्तर असल्याने बसमधील 40 शाळकरी मुले बचावली. ही घटना नागपुरातील यशोधरानगर परिसरात गुरुवारी घडली. मेरी जोसेफिन या शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन दुपारी 2.30 वाजता एक बस गुलशननगरकडे निघाली होती. रस्त्यात रेल्वे क्रॉसिंगवर आहे. या ठिकाणी फाटक किंवा सुरक्षा रक्षक नसल्याने चालकाने बेधडकपणे क्रॉसिंग पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र याचदरम्यान स्टेशनकडे जाणार्या इंजिनने बसला धडक दिली. या अपघातात 7 विद्यार्थी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. |
| Mafia | Tripura CM urges Kharge to push rail projects on : July 21, 2013 - 00:00:10 AM |
|
AGARTALA – Tripura Chief Minister Manik Sarkar has urged Union Railway Minister Mallikarjun Kharge to provide required funds and closely monitor the progress of Lumding-Silchar section broadgauge conversion works to ensure its speedy completion. |
| eabhi200k | मरेचा वेग वाढणार on : July 21, 2013 - 00:00:03 AM |
|
मुंबई - डायरेक्ट करंट (डी. सी. ) वीज प्रणालीवर चालणा-या जुन्या लोकलचे पूर्णपणे अल्टरनेट करंट (ए. सी.) प्रणालीवर चालणा-या लोकलमध्ये रूपांतर करण्यात मध्य रेल्वेच्या अभियंत्यांना यश आले आहे. ‘डीसी’मधून ‘एसी’मध्ये रूपांतरीत झालेली पहिली लोकल मध्य रेल्वेने बनवली आहे. या लोकलमुळे मध्य रेल्वेचा प्रवास आणखी वेगवान होणार असून विजेचीही बचत होणार आहे. सानपाडा कारशेडमध्ये ही गाडी ठेवण्यात आली आहे. ही लोकल लवकरच लोणावळा सेक्शनमध्ये धावणार आहे. या लोकलच्या कामासाठी केवळ ३ कोटी ५ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. नवीन एसी प्रणालीची लोकल तयार करायची म्हटल्यास त्यासाठी सुमारे २४ कोटींचा खर्च येतो. मात्र, केवळ तीन कोटींत ही लोकल तयार करून मध्य रेल्वेने २१ कोटी रुपये वाचवले आहेत. याच यंत्रणेच्या आणखी १५ लोकल मध्य रेल्वे तयार करणार आहे. पश्चिम रेल्वेमार्गावरील ‘डीसी’ ते ‘एसी’ वीज परावर्तनाचे काम पूर्ण झाले आहे. पश्चिम रेल्वेवर सर्व गाडय़ा या ‘एसी’ प्रणालीवर चालणा-या आहेत. मध्य रेल्वेवरही सध्या ‘डीसी’ ते ‘एसी’ विद्युत परावर्तनाचे काम सुरू आहे. त्यामुळे भविष्यात मध्य रेल्वेवरीलही सर्व लोकल या ‘एसी’ प्रणालीवरच चालाव्यात यासाठी मध्य रेल्वेने एसी प्रणालीवर चालणा-या लोकलची निर्मिती करण्याचे काम हाती घेतले आहे. १५ पैकी ११ लोकल ठाणे-कर्जत-कसा-यासाठी पहिली ‘एसी’ लोकल सानपाडा कारशेडमध्ये बनवण्यात आली आहे. ही पहिली लोकल सुरुवातीच्या काळात लोणावळा विभागात म्हणजेच पुणे-लोणावळादरम्यान धावणार आहे. याच पद्धतीने आणखीन १५ एसी लोकल मध्य रेल्वेच्या वतीनेसानपाडा कारशेडमध्येच तयार केल्या जात आहेत. यातील चार लोकल या लोणावळा विभागासाठी सुरुवातीला दिल्या जातील तर ११ लोकल या ठाणे ते कर्जत कसारा मार्गावर चालवल्या जाणार आहेत. सध्या कल्याण ते ठाणे दरम्यान ‘डीसी’ ते ‘एसी’ परावर्तनाचे काम जोरात सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर या लोकलचा वापर करण्यात येईल. यामुळे प्रवास तर जलद होईलच पण विजेचीही बचत होणार आहे. |
| Mafia | मरेचा वेग वाढणार on : July 20, 2013 - 23:59:44 PM |

| railgenie | कोकण रेल्वेच्या प्रवाशांना निवारा मिळणार on : July 20, 2013 - 21:01:01 PM |
|
मुंबई- कोकण रेल्वेच्या वतीने विविध स्थानकांवर 101 प्रवासी निवारा शेड आणि बसण्यासाठी 175 बेंच बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे सध्या पाऊस, ऊन-वाऱ्यापासून प्रवाशांचे संरक्षण होणार आहे. प्रवाशांच्या सोईसाठी कोकण रेल्वेच्या वतीने 85 लाख रुपये खर्च करून, निवारा शेड व फलाटावर बाके बसविण्यात येणार आहेत. |
| irmafia | Chennai-Delhi passengers robbed & attacked in train -- Video by abpnewstv-Watchonline on : July 20, 2013 - 21:00:58 PM |
|
Chennai-Delhi passengers robbed & attacked in train Chennai-Delhi passengers robbed & attacked in train by 5 armed men. |
| riteshexpert | RPF constable suspended for torturing commuter on : July 20, 2013 - 21:00:58 PM |
|
Abohar : Gopi Ram, a Railway Protection Force (RPF) constable, has been placed under suspension and dispatched to the Police Lines here for allegedly torturing Sanjeev Sharma of Indira Nagari at the RPF post in Malout. A case under Section 323 of the IPC was also registered against him.Gopi Ram, who was not in uniform, found Sanjeev smoking yesterday while they were travelling to Malout in the same compartment in a Bathinda-bound passenger train.Sanjeev alleged that the policeman slapped him and forced him to alight at the Malout railway station. “He took me to the RPF post and tortured me there,” he alleged.There were only two RPF personnel on duty. However, Sanjiv alleged that he was tortured by four persons.Sanjeev’s family members escorted him from Malout to Abohar and approached the local Civil Hospital for treatment but the doctor on emergency duty allegedly refused to treat him. They told his parents to take the patient to Malout as he had received injuries there. After a protest by some local residents, two other doctors examined him. — OC |
| messanger | Staff shortage hits Railway services on : July 20, 2013 - 21:00:52 PM |
|
Jalandhar:The Jalandhar railway station depicts a sorry picture as the authorities have ignored problems at the station for quite a long time. On visiting the railway station, a trolley of garbage, was seen parked at the entrance. The railway platforms and tracks were in a dirty condition. The reservation and enquiry counters wore a deserted look as there is a shortage of adequate staff. The fire safety and security arrangements were also found to be inadequate. The sources revealed that the water and food samples from the station were not being tested on a regular basis.The condition of a shed made for the porters, so that they could rest during the day, was also deplorable.“Stray dogs keep roaming around the inquiry and ticket-booking counters. Apart from this, the signboards mentioning the location of the dustbins on the railway platforms are there but dustbins are nowhere to be seen,” said Geetika Sharma, a passenger.As far as cleanliness is concerned, railway tracks were littered with garbage. People were found sitting on the floor everywhere as the condition of the waiting rooms was quite wretched. Metal detectors at the entrance gate were not working and no alternate arrangement for security check was found at any of the gates. |
| riteshexpert | - सोलापूरहून थेट जम्मू गाठणे होणार शक्य - on : July 21, 2013 - 00:00:13 AM |
|
सोलापूर- केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी पदभार घेतल्यापासून गुलबर्गा रेल्वेस्थानक रेल्वे मंत्रालयाच्या नकाशावर अधिक गडदपणे झळकू लागले आहे. गुलबर्ग्याहून तीन नव्या गाड्या सुरू करण्याचा विचार आहे. त्याबाबत चाचपणी करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकार्यांना दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. |
General Discussion
|
|
PNR Predictions
|
|
Train Discussion
|
|
Feedback
|
Indian Railways News
|