| कोकण रेल्वेच्या प्रवाशांना निवारा मिळणार by railgenie on 20 July, 2013 - 09:01 PM | ||
|---|---|---|
railgenie | कोकण रेल्वेच्या प्रवाशांना निवारा मिळणार on 20 July, 2013 - 09:01 PM | |
मुंबई- कोकण रेल्वेच्या वतीने विविध स्थानकांवर 101 प्रवासी निवारा शेड आणि बसण्यासाठी 175 बेंच बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे सध्या पाऊस, ऊन-वाऱ्यापासून प्रवाशांचे संरक्षण होणार आहे. प्रवाशांच्या सोईसाठी कोकण रेल्वेच्या वतीने 85 लाख रुपये खर्च करून, निवारा शेड व फलाटावर बाके बसविण्यात येणार आहेत. | ||