| nikhilndls | मध्य रेल्वेवर आणखी १०१ एटीएम केंद्रे on : July 21, 2013 - 06:00:03 AM |
|
मुंबई – मध्य रेल्वेने ३८ स्थानकांवर आणखीन १०१ नवीन एटीएम केंद्रे सुरू करण्याचे ठरवले आहे. पुढील अडीच महिन्यांत ही एटीएम केंद्रे सुरू होतील. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमार्फत ही केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या ४० स्थानकांत सध्या १०१ एटीएम केंद्रे आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी व वेळेची मर्यादा लक्षात घेऊन ही केंद्रे कमी पडत आहेत. त्यामुळे एटीएम केंद्राबाहेरही रांगा लागत आहेत. या रांगा कमी होण्यासाठी मध्य रेल्वे आणखीन १०१ एटीएम केंद्रे सुरू करणार आहे. या केंद्रात सर्वाधिक कल्याण स्थानकात नऊ केंद्रे सुरू केली जातील. तर उल्हासनगर सहा, सीएसटी पाच, भायखळा पाच, बदलापूर चार केंद्रे सुरू केली जातील. त्याचबरोबर मशिद बंदर, परळ, दादर, कोपर, मुंब्रा आदी स्थानकातही एटीएम केंद्रे चालवली जाणार आहेत. ही केंद्रे पाच वर्षासाठी असतील. यासाठी निविदा मध्य रेल्वेने मागवल्या असून पुढील अडीच महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. |
| greatindian | मध्य रेल्वेवर आणखी १०१ एटीएम केंद्रे on : July 21, 2013 - 05:59:42 AM |
|
मुंबई – मध्य रेल्वेने ३८ स्थानकांवर आणखीन १०१ नवीन एटीएम केंद्रे सुरू करण्याचे ठरवले आहे. पुढील अडीच महिन्यांत ही एटीएम केंद्रे सुरू होतील. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमार्फत ही केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या ४० स्थानकांत सध्या १०१ एटीएम केंद्रे आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी व वेळेची मर्यादा लक्षात घेऊन ही केंद्रे कमी पडत आहेत. त्यामुळे एटीएम केंद्राबाहेरही रांगा लागत आहेत. या रांगा कमी होण्यासाठी मध्य रेल्वे आणखीन १०१ एटीएम केंद्रे सुरू करणार आहे. या केंद्रात सर्वाधिक कल्याण स्थानकात नऊ केंद्रे सुरू केली जातील. तर उल्हासनगर सहा, सीएसटी पाच, भायखळा पाच, बदलापूर चार केंद्रे सुरू केली जातील. त्याचबरोबर मशिद बंदर, परळ, दादर, कोपर, मुंब्रा आदी स्थानकातही एटीएम केंद्रे चालवली जाणार आहेत. ही केंद्रे पाच वर्षासाठी असतील. यासाठी निविदा मध्य रेल्वेने मागवल्या असून पुढील अडीच महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. |
| RailXpert | रविवारी तीनही मार्गावर मेगाब्लॉक on : July 21, 2013 - 04:00:04 AM |
|
मुंबई - रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक तर पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक होणार आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण व ठाणे अप धिम्या मार्गावर सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. याकाळात अप धिम्या मार्गावरील लोकल अप जलद मार्गावर चालवल्या जातील. त्याच बरोबर कल्याण-अंबरनाथ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर दुपारी दोन ते साडेतीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या काळात कल्याण ते अंबरनाथ लोकल सेवा बंद राहील. तर हार्बर मार्गावर सीएसटी ते कुर्ला आणि वडाळा ते वांद्रे दरम्यान सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक होईल. सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जम्बोब्लॉक असेल. |
| railgenie | मुंबईत वातानुकूलित लोकल अडचणीचीच on : July 21, 2013 - 03:59:49 AM |
|
मुंबई – पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित आणि हार्बर मार्गावर स्वयंचलीत दरवाजे असणारी लोकल सेवा चालवण्याचा विचार केला जात आहे. मात्र मुंबईतील स्थिती पाहता पश्चिम रेल्वे मार्गावर वातानुकूलित लोकल चालवणे अडचणीचे ठरू शकते, असे मत रेल्वे बोर्डाचे सदस्य सुबोधकुमार जैन यांनी व्यक्त केले. अशा लोकल चालवण्यासाठी वेगळ्या कॉरिडोरची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुंबईतील वातानुकूलित लोकलबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मुंबईत उपनगरीय लोकलला मोठय़ा प्रमाणात गर्दी असते. अशा स्थितीत वातानुकूलित लोकल चालवताना या लोकलचे जोपर्यंत दरवाजे बंद होत नाहीत तोपर्यंत ती पुढे सरकरणार नाही. त्यामुळे वातानुकूलित लोकलच्या मागे असणा-या इतर लोकलवर त्याचा परिणाम होऊ शकतो. शिवाय लोकलच्या फे-याही कमी होऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे वातानुकूलित लोकलची प्रवासी क्षमताही साध्या लोकलच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे ही लोकल मुंबईकर स्वीकारतील का, असा प्रश्नच जैन यांनी उपस्थित केला. |
| AllIsWell | रविवारी तीनही मार्गावर मेगाब्लॉक on : July 21, 2013 - 03:59:42 AM |
|
मुंबई - रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक तर पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक होणार आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण व ठाणे अप धिम्या मार्गावर सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. याकाळात अप धिम्या मार्गावरील लोकल अप जलद मार्गावर चालवल्या जातील. त्याच बरोबर कल्याण-अंबरनाथ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर दुपारी दोन ते साडेतीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या काळात कल्याण ते अंबरनाथ लोकल सेवा बंद राहील. तर हार्बर मार्गावर सीएसटी ते कुर्ला आणि वडाळा ते वांद्रे दरम्यान सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक होईल. सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जम्बोब्लॉक असेल. |
| ConfirmTicket | मनमाड- इंदूर रेल्वेमार्गासाठी मुख्यमंत्री लक्ष घालणार on : July 21, 2013 - 03:00:49 AM |
|
मालेगाव- आगामी लोकसभा निवडणुकीत धुळे लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसला विजय संपादन करावयाचा असेल, तर मनमाड- मालेगाव- धुळे- इंदूर रेल्वेमार्गाचे काम तातडीने सुरू करण्याची कॉंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी मागणी केली असता त्याकडे जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. माजी आमदार रशीद शेख यांनी ही माहिती दिली. |
| eabhi200k | दैव बलवत्तर; विद्यार्थी बचावले on : July 21, 2013 - 03:00:47 AM |
|
नागपूर |
| RailXpert | AP Express Rescheduled on 21st July, 2013 on : July 21, 2013 - 03:00:44 AM |
|
Train No. 12723 Hyderabad-New Delhi Andhra Pradesh Express, Scheduled to depart Hyderabad at 06 25 am. on 21st July, 2013, is rescheduled to depart at 11 30 hrs. on the same day, due to late running of pairing train |
| nikhilndls | दैव बलवत्तर; विद्यार्थी बचावले on : July 21, 2013 - 03:00:39 AM |
|
नागपूर |
| greatindian | AP Express Rescheduled on 21st July, 2013 on : July 21, 2013 - 03:00:35 AM |
|
Train No. 12723 Hyderabad-New Delhi Andhra Pradesh Express, Scheduled to depart Hyderabad at 06 25 am. on 21st July, 2013, is rescheduled to depart at 11 30 hrs. on the same day, due to late running of pairing train |
General Discussion
|
|
PNR Predictions
|
|
Train Discussion
|
|
Feedback
|
Indian Railways News
|