| - सोलापूरहून थेट जम्मू गाठणे होणार शक्य - by riteshexpert on 21 July, 2013 - 12:00 AM | ||
|---|---|---|
riteshexpert | - सोलापूरहून थेट जम्मू गाठणे होणार शक्य - on 21 July, 2013 - 12:00 AM | |
सोलापूर- केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी पदभार घेतल्यापासून गुलबर्गा रेल्वेस्थानक रेल्वे मंत्रालयाच्या नकाशावर अधिक गडदपणे झळकू लागले आहे. गुलबर्ग्याहून तीन नव्या गाड्या सुरू करण्याचा विचार आहे. त्याबाबत चाचपणी करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकार्यांना दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. | ||