| railgenie | AP Express Rescheduled on 21st July, 2013 on : July 21, 2013 - 03:00:29 AM |
|
Train No. 12723 Hyderabad-New Delhi Andhra Pradesh Express, Scheduled to depart Hyderabad at 06 25 am. on 21st July, 2013, is rescheduled to depart at 11 30 hrs. on the same day, due to late running of pairing train |
| Mafia | फलाटांच्या लांबीचे काम रखडले on : July 21, 2013 - 03:00:06 AM |
|
मुंबई- हार्बर मार्गावर सुरू होणा-या १२ डब्यांच्या लोकलसाठी १४ स्थानकांवरील फलाटांची लांबी वाढवणे आता पावसाळ्यानंतरच वेग घेणार आहे. दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेले हे काम अनेक परवानग्या आणि अडचणींमुळे रेंगाळले आहे. आता पावसाळ्यानंतरचा मुहूर्त या कामांना मिळणार असल्यामुळे हार्बरच्या प्रवाशांना बारा डब्यांच्या लोकलसाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. एमआरव्हीसीमार्फत ७१४ कोटी रूपये खर्च करून हार्बरवरील १४ स्थानकांच्या फलाटांची लांबी वाढवली जाणार आहे. त्यानुसार सँडहस्र्ट रोड, गोवंडी, चेंबुर आणि किंग्ज सर्कल येथील कामे हातात घेण्यात आली मात्र ती अर्धवट अवस्थेत आहेत. तर रे रोड, कॉटनग्रीन या स्थानकांच्या फलाटांची लांबी वाढवण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टची परवानगी घ्यावी लागणार आहे. ती अजूनही मिळाली नसल्याने या दोनही ठिकाणी काम होऊ शकलेले नाही, असे एमआरव्हीसीच्या माहितगाराने सांगितले. वडाळा, चुनाभट्टी, कुर्ला आणि मानखुर्द या स्थानकातील फलाटाचे तर काम अद्याप सुरूही झालेले नाही. सीएसटीमधील हार्बर मार्गाच्या फलाटांची लांबी वाढवण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडे पडून आहे. त्या परवानगीसाठी एमआरव्हीसीला प्रतिक्षा करावी लागत आहे. या ठिकाणची लांबी वाढवताना मोठा ब्लॉक घ्यावा लागणार आहे. या फलाटांच्या लांबीचे काम सर्वात शेवटी घेतले जाणार आहे. मात्र या सर्व बाबींमुळे फलाटांच्या लांबीचे काम आणि हार्बरवरील १२ डब्यांची गाडी सेवा काही महिने पुढे गेली आहे. |
| TrustMe | मध्य रेल्वेवर आणखी १०१ एटीएम केंद्रे on : July 21, 2013 - 03:00:04 AM |
|
मुंबई – मध्य रेल्वेने ३८ स्थानकांवर आणखीन १०१ नवीन एटीएम केंद्रे सुरू करण्याचे ठरवले आहे. पुढील अडीच महिन्यांत ही एटीएम केंद्रे सुरू होतील. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमार्फत ही केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या ४० स्थानकांत सध्या १०१ एटीएम केंद्रे आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी व वेळेची मर्यादा लक्षात घेऊन ही केंद्रे कमी पडत आहेत. त्यामुळे एटीएम केंद्राबाहेरही रांगा लागत आहेत. या रांगा कमी होण्यासाठी मध्य रेल्वे आणखीन १०१ एटीएम केंद्रे सुरू करणार आहे. या केंद्रात सर्वाधिक कल्याण स्थानकात नऊ केंद्रे सुरू केली जातील. तर उल्हासनगर सहा, सीएसटी पाच, भायखळा पाच, बदलापूर चार केंद्रे सुरू केली जातील. त्याचबरोबर मशिद बंदर, परळ, दादर, कोपर, मुंब्रा आदी स्थानकातही एटीएम केंद्रे चालवली जाणार आहेत. ही केंद्रे पाच वर्षासाठी असतील. यासाठी निविदा मध्य रेल्वेने मागवल्या असून पुढील अडीच महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. |
| AllIsWell | मध्य रेल्वेवर आणखी १०१ एटीएम केंद्रे on : July 21, 2013 - 02:59:45 AM |
|
मुंबई – मध्य रेल्वेने ३८ स्थानकांवर आणखीन १०१ नवीन एटीएम केंद्रे सुरू करण्याचे ठरवले आहे. पुढील अडीच महिन्यांत ही एटीएम केंद्रे सुरू होतील. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमार्फत ही केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या ४० स्थानकांत सध्या १०१ एटीएम केंद्रे आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी व वेळेची मर्यादा लक्षात घेऊन ही केंद्रे कमी पडत आहेत. त्यामुळे एटीएम केंद्राबाहेरही रांगा लागत आहेत. या रांगा कमी होण्यासाठी मध्य रेल्वे आणखीन १०१ एटीएम केंद्रे सुरू करणार आहे. या केंद्रात सर्वाधिक कल्याण स्थानकात नऊ केंद्रे सुरू केली जातील. तर उल्हासनगर सहा, सीएसटी पाच, भायखळा पाच, बदलापूर चार केंद्रे सुरू केली जातील. त्याचबरोबर मशिद बंदर, परळ, दादर, कोपर, मुंब्रा आदी स्थानकातही एटीएम केंद्रे चालवली जाणार आहेत. ही केंद्रे पाच वर्षासाठी असतील. यासाठी निविदा मध्य रेल्वेने मागवल्या असून पुढील अडीच महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. |
| Mafia | Special Traffic Block between Asangaon and Vasind on 22.7.2013 on : July 21, 2013 - 00:00:57 AM |
|
20-07-2013 |
| greatindian | रेल्वे स्टेशनच्या स्थलांतरास इतिहासप्रेमींचा विरोध on : July 21, 2013 - 00:00:53 AM |
|
कोल्हापूर |
| nikhilndls | दैव बलवत्तर; विद्यार्थी बचावले on : July 21, 2013 - 00:00:46 AM |
|
नागपूर |
| riteshexpert | Trains Partially Cancelled due to New Crossing Station Works on : July 21, 2013 - 00:01:01 AM |
|
Due to works in connection with establishing a new crossing station at Divitipalli between Jadcherla and Mahbubnagar stations, the following trains are partially cancelled from 23rdto 27th July, 2013. |
| greatindian | रेल्वे तिकीट निरीक्षकांचे आंदोलन on : July 21, 2013 - 03:00:26 AM |
|
भुसावळ- रेल्वे तिकीट निरीक्षकांचे आंदोलन, पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर डीआरएम महेशकुमार गुप्ता यांनी शुक्रवारी पदमुक्त तिकीट निरीक्षक कृष्णकुमार लोधी यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश काढले. सकाळपासून डीआरएम कार्यालयात आंदोलन करणार्या कर्मचार्यांनी या निर्णयाचे टाळ्या वाजवून स्वागत केले. |
| RailXpert | दैव बलवत्तर; विद्यार्थी बचावले on : July 21, 2013 - 00:00:37 AM |
|
नागपूर |
General Discussion
|
|
PNR Predictions
|
|
Train Discussion
|
|
Feedback
|
Indian Railways News
|