| railenquiry | Additional railway station proposed at Metagalli to ease traffic at Mysore railway station on : July 21, 2013 - 09:00:06 AM |
|
MYSORE: Growing pressure at the Mysore railway station could be eased helping thousands of commuters to use the railway facilities if Mysore MP Adagooru H Vishwanath has his way. |
| messanger | Additional railway station proposed at Metagalli to ease traffic at Mysore railway station on : July 21, 2013 - 08:59:41 AM |
|
MYSORE: Growing pressure at the Mysore railway station could be eased helping thousands of commuters to use the railway facilities if Mysore MP Adagooru H Vishwanath has his way. |
| railgenie | रविवारी तीनही मार्गावर मेगाब्लॉक on : July 21, 2013 - 08:00:08 AM |
|
मुंबई - रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक तर पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक होणार आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण व ठाणे अप धिम्या मार्गावर सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. याकाळात अप धिम्या मार्गावरील लोकल अप जलद मार्गावर चालवल्या जातील. त्याच बरोबर कल्याण-अंबरनाथ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर दुपारी दोन ते साडेतीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या काळात कल्याण ते अंबरनाथ लोकल सेवा बंद राहील. तर हार्बर मार्गावर सीएसटी ते कुर्ला आणि वडाळा ते वांद्रे दरम्यान सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक होईल. सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जम्बोब्लॉक असेल. |
| puneetmafia | Photo exhibition brings alive the railways’ past on : July 21, 2013 - 08:00:03 AM |
|
They say a photograph is worth a thousand words. And this is precisely what one would feel at South Central Railway’s photo exhibition, which is currently on at Salar Jung Museum. |
| RailXpert | मुंबईत वातानुकूलित लोकल अडचणीचीच on : July 21, 2013 - 07:59:55 AM |
|
मुंबई – पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित आणि हार्बर मार्गावर स्वयंचलीत दरवाजे असणारी लोकल सेवा चालवण्याचा विचार केला जात आहे. मात्र मुंबईतील स्थिती पाहता पश्चिम रेल्वे मार्गावर वातानुकूलित लोकल चालवणे अडचणीचे ठरू शकते, असे मत रेल्वे बोर्डाचे सदस्य सुबोधकुमार जैन यांनी व्यक्त केले. अशा लोकल चालवण्यासाठी वेगळ्या कॉरिडोरची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुंबईतील वातानुकूलित लोकलबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मुंबईत उपनगरीय लोकलला मोठय़ा प्रमाणात गर्दी असते. अशा स्थितीत वातानुकूलित लोकल चालवताना या लोकलचे जोपर्यंत दरवाजे बंद होत नाहीत तोपर्यंत ती पुढे सरकरणार नाही. त्यामुळे वातानुकूलित लोकलच्या मागे असणा-या इतर लोकलवर त्याचा परिणाम होऊ शकतो. शिवाय लोकलच्या फे-याही कमी होऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे वातानुकूलित लोकलची प्रवासी क्षमताही साध्या लोकलच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे ही लोकल मुंबईकर स्वीकारतील का, असा प्रश्नच जैन यांनी उपस्थित केला. |
| railenquiry | Photo exhibition brings alive the railways’ past on : July 21, 2013 - 07:59:44 AM |
|
They say a photograph is worth a thousand words. And this is precisely what one would feel at South Central Railway’s photo exhibition, which is currently on at Salar Jung Museum. |
| RailXpert | AP Express Rescheduled on 21st July, 2013 on : July 21, 2013 - 06:00:41 AM |
|
Train No. 12723 Hyderabad-New Delhi Andhra Pradesh Express, Scheduled to depart Hyderabad at 06 25 am. on 21st July, 2013, is rescheduled to depart at 11 30 hrs. on the same day, due to late running of pairing train |
| ConfirmTicket | वृत्तपत्र स्टाॅलवर रेल्वेचा बडगा on : July 21, 2013 - 06:00:32 AM |
|
मुंबई |
| puneetmafia | कसारा-नाशिक शटल हवी on : July 21, 2013 - 06:00:28 AM |
|
नाशिक |
| AllIsWell | साडेतीन लाखांचा दंड वसूल; रेल्वे सुरक्षा बलाची कामगिरी on : July 21, 2013 - 06:00:22 AM |
|
भुसावळ- धावत्या रेल्वेत चोरी, विनातिकीट प्रवास करणे, धोक्याची साखळी ओढणे, विनापरवाना खाद्य पदार्थांची विक्री करणे, आरक्षित बोगीचे तिकीट नसताना त्यातून प्रवास करणार्यांच्या विरोधात रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई केली आहे. जानेवारी ते जून 2013 या कालावधीत 2 हजार 648 केसेस दाखल करून 3 लाख 57 हजार 305 रुपयांचा दंड वसूल केला आहे. |
General Discussion
|
|
PNR Predictions
|
|
Train Discussion
|
|
Feedback
|
Indian Railways News
|
