| puneetmafia | नागपूरला जाणार्या काही प्रवासी रेल्वेगाड्या रद्द on : July 24, 2013 - 00:00:03 AM |
|
नाशिक- मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचा मुंबई - नागपूर रेल्वेमार्गावर रूळाखालील स्लिपर आणि खडी वाहून गेल्याने हा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे या मार्गावरून धावणार्या रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या. रेल्वेची ही सेवा पूर्ववत करण्यासाठी सुमारे चाळीस तास लागणार असल्याने दुसर्या दिवशी रविवारीही प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या, तर काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला होता. मुंबईहून भुसावळकडे जाणारी गीतांजली एक्स्प्रेस तब्बल सात उशिरा धावत होती, तर पावसामुळे हावडा- मुंबई दीड तास आणि हटिया एक्स्प्रेस सुमारे चार तासाने उशिरा धावत होत्या. |
| ConfirmTicket | मनमाड-इंदूर रेल्वेसाठी राज्य शासनाने केली 63 कोटींची तरतूद on : July 24, 2013 - 00:00:01 AM |
|
धुळे - मनमाड - इंदूर रेल्वेमार्गासाठी राज्य शासनाने सन 2013-14 या वर्षासाठी 63 कोटी 72 लाख रुपयांची तरतूद केली आहे. या मार्गासाठी रेल्वे बोर्ड किंवा मध्य रेल्वेने जादा निधीची मागणी केल्यास तोही वितरित केला जाईल, असे लेखी उत्तर राज्य शासनाने औचित्याच्या मुद्दय़ावर बोलताना दिले आहे, अशी माहिती आमदार अनिल गोटे यांनी दिली. |
| eabhi200k | वेटिंग तिकिटावर रेल्वे प्रवास अशक्य on : July 23, 2013 - 23:59:54 PM |
|
रेल्वे रिझर्व्हेशनच्या भल्यामोठया रांगेत उभे राहून वेटिंग तिकीट मिळाले तरी तुम्हाला रेल्वेनं प्रवास करता येईलच, असे आता सांगता येणार नाही. कारण नवी दिल्ली / रत्नागिरी- रेल्वे रिझर्व्हेशनच्या भल्यामोठया रांगेत उभे राहून वेटिंग तिकीट मिळाले तरी तुम्हाला रेल्वेनं प्रवास करता येईलच, असे आता सांगता येणार नाही. कारण रेल्वे प्रशासनाने आता वेटिंग संदर्भातील नियम बदलले आहेत. याचा फटका प्रतीक्षा यादीवरील तिकिटावर निदान उभ्यानं तरी प्रवास करता येईल, अशा आशेवर राहणा-या प्रवाशांना बसणार आहे. लांब पल्ल्यांच्या गाडयांमध्ये अनेकदा रिझव्र्हेशन कन्फर्म (निश्चित) झाले नाही तरी वेटिंगवर उभे राहून जाऊ, असे म्हणून अनेक प्रवासी रिझव्र्हेशनच्या डब्यातून किंवा जनरल डब्यातून आतापर्यंत प्रवास करायचे. रेल्वेच्या डब्यांमध्ये यामुळे प्रचंड गर्दी व्हायची. रेल्वेच्या निर्णयामुळे अशा गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. याआधी फक्त इंटरनेटवरून वेटिंग तिकीट मिळाले असल्यास प्रवाशाला त्या गाडीतून प्रवास करता येत नव्हता. आता मात्र रेल्वेच्या रिझव्र्हेशन काउंटरवरून वेटिंग तिकीट घेतले असले तरी तुम्हाला त्या गाडीतून प्रवास करता येणार नाही. असा प्रवास कुणी करत असल्यास गाडीतील टीटीई (ट्रॅव्हलिंग टिकेट एक्झामिनर) त्या व्यक्तीस गाडीतून खाली उतरवू शकतात, तसेच त्या व्यक्तीला दंडही भरावा लागू शकतो, असे रेल्वे प्रशासनाकडून बदलण्यात आलेल्या नियमांमध्ये म्हटले आहे. या निर्णयांची अमलबजावणी रेल्वे प्रशासनाकडून तातडीने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे वेटिंग तिकीट असेल अशा प्रवाशांनी आधी टीटीईकडे जागा आहे की नाही, याची विचारणा करणे आवश्यक आहे. टीटीईने जागा असल्याचे सांगितल्यासच त्या प्रवाशाला वेटिंग तिकिटावर प्रवास करणे शक्य आहे. अन्यथा त्या व्यक्तीला प्रवास करता येणार नाही. नेहमी रिझव्र्हेशनने प्रवास करणा-या रेल्वे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. यामुळे गाडयांमधील गर्दी कमी होऊन पर्यायाने प्रवास करताना होणारा त्रास कमी होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र अनेकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या निर्णयामुळे रेल्वेला देखील तोटाच अधिक होईल, असे जाणकारांचे मत आहे. |
| riteshexpert | नागपूरला जाणार्या काही प्रवासी रेल्वेगाड्या रद्द on : July 23, 2013 - 23:59:36 PM |
|
नाशिक- मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचा मुंबई - नागपूर रेल्वेमार्गावर रूळाखालील स्लिपर आणि खडी वाहून गेल्याने हा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे या मार्गावरून धावणार्या रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या. रेल्वेची ही सेवा पूर्ववत करण्यासाठी सुमारे चाळीस तास लागणार असल्याने दुसर्या दिवशी रविवारीही प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या, तर काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला होता. मुंबईहून भुसावळकडे जाणारी गीतांजली एक्स्प्रेस तब्बल सात उशिरा धावत होती, तर पावसामुळे हावडा- मुंबई दीड तास आणि हटिया एक्स्प्रेस सुमारे चार तासाने उशिरा धावत होत्या. |
| railgenie | Shri Mallikarjun Kharge, Hon’ble Minister for Railways Lays Foundation Stone for Rail Bridge Across on : July 23, 2013 - 21:01:02 PM |
|
23-07-2013 |
| railenquiry | मटिसा पलटी, रेल परिचालन ठप 10586467 on : July 23, 2013 - 21:00:49 PM |
|
मुगलसराय(चंदौली): स्थानीय रेल मंडल के गंजख्वाजा स्टेशन के पास सोमवार की शाम रेलवे ट्रैक ठीक करने वाली मटिसा (मैकेनिकल ट्रैक कंट्रोल मशीन) पटरी से उतर गई। दुर्घटनाग्रस्त होने से मुगलसराय-गया रूट पर देर रात आवागमन ठप रहा। आधा दर्जन से अधिक यात्री ट्रेनें स्टेशन सहित अन्य जगहों पर खड़ी हो गई। बाद में रेल प्रशासन द्वारा अप की तरफ से आने वाले ट्रेनों को तीसरी लाइन से चलाया गया। यातायात बाधित होने से जंक्शन पर यात्रियों ने हंगामा भी किया। |
| railenquiry | Shri Mallikarjun Kharge, Hon’ble Minister for Railways Lays Foundation Stone for Rail Bridge Across on : July 23, 2013 - 21:00:56 PM |
|
23-07-2013 |
| irmafia | Reconstituted divisional railway users' consultative committee holds first meeting in Palakkad on : July 23, 2013 - 21:00:45 PM |
|
MANGALORE: The meeting of newly constituted divisional railway users' consultative committee (DRUCC) was held at railway divisional office at Palakkad on Tuesday. This is 149th meeting of DRUCC. There are 19 members in the committee and they are representatives of members of parliament, chamber of commerce, merchants association, railway passenger associations, association for physically challenged, and so on. |
| irmafia | AC chair car coach with Puri-Paradeep Express on : July 23, 2013 - 21:00:39 PM |
|
BHUBANESWAR: In a bid to provide comfortable journey to the passengers, East Coast Railway has decided to increase the composition of Puri-Paradeep-Puri Express permanently with provision of one AC Chair Car coach. |
| nikhilndls | मटिसा पलटी, रेल परिचालन ठप 10586467 on : July 23, 2013 - 21:00:38 PM |
|
मुगलसराय(चंदौली): स्थानीय रेल मंडल के गंजख्वाजा स्टेशन के पास सोमवार की शाम रेलवे ट्रैक ठीक करने वाली मटिसा (मैकेनिकल ट्रैक कंट्रोल मशीन) पटरी से उतर गई। दुर्घटनाग्रस्त होने से मुगलसराय-गया रूट पर देर रात आवागमन ठप रहा। आधा दर्जन से अधिक यात्री ट्रेनें स्टेशन सहित अन्य जगहों पर खड़ी हो गई। बाद में रेल प्रशासन द्वारा अप की तरफ से आने वाले ट्रेनों को तीसरी लाइन से चलाया गया। यातायात बाधित होने से जंक्शन पर यात्रियों ने हंगामा भी किया। |
General Discussion
|
|
PNR Predictions
|
|
Train Discussion
|
|
Feedback
|
Indian Railways News
|