| स्पेनमधील रेल्वे अपघात अतिवेगामुळे by riteshexpert on 28 July, 2013 - 04:00 AM | ||
|---|---|---|
riteshexpert | स्पेनमधील रेल्वे अपघात अतिवेगामुळे on 28 July, 2013 - 04:00 AM | |
सॅंतिआगो डी कॅंपोस्तेला - उत्तर स्पेनमधील सॅंतिआगो डी कॅंपोस्तेला शहरामध्ये झालेला भीषण अपघात हा अतिवेगामुळे झाला असल्याचे वृत्त आज (शुक्रवार) सूत्रांनी दिले. युरोपमधील सर्वांत भीषण रेल्वे अपघातांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या अपघातामध्ये 80 जण ठार तर शेकडो जण जखमी झाले आहेत. या रेल्वेच्या वाहकास(ड्रायव्हर) पोलिसांनी इस्पितळामधून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. | ||