| वसईतील ६५ यात्रेकरू हरिद्वारच्या रेल्वेने वसईला परतले by railenquiry on 27 June, 2013 - 09:01 AM | ||
|---|---|---|
railenquiry | वसईतील ६५ यात्रेकरू हरिद्वारच्या रेल्वेने वसईला परतले on 27 June, 2013 - 09:01 AM | |
वसई- उत्तराखंडच्या जलप्रलयात अडकलेले वसईतील ६५ यात्रेकरू मंगळवारी खास हरिद्वारच्या रेल्वेने वसईला परतले. मात्र या वेळी त्यांची विचारपूस करायला अथवा त्यांना मदतीचा आधार द्यायला स्थानिक प्रशासन, राजकीय नेते पुढे आले नाहीत. त्यामुळे परराज्यात आलेल्या जीवघेण्या संकटापेक्षा आपल्याच भागात आलेली उपेक्षा या यात्रेकरूंच्या अधिक जिव्हारी लागली. | ||