| रेल्वे-एसटीचा हातात हात by puneetmafia on 02 August, 2013 - 12:00 AM | ||
|---|---|---|
puneetmafia | रेल्वे-एसटीचा हातात हात on 02 August, 2013 - 12:00 AM | |
रेल्वे आणि एसटी या दोघीही प्रवाशांच्या मोठ्या लाडाच्या . दोघींचीही सेवा वेगळी आणि पद्धतही वेगळी ; पण वर्धा जिल्ह्यात रेल्वेचा मार्ग वाहून गेल्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी या दोन्ही मैत्रिणी हातात हात घालून सज्ज आहेत . रेल्वेने एसटीची मदत घेतली आणि जेथून रेल्वे गाड्या सुटतात , त्या रेल्वे स्थानकावरून एसटी सुटत असल्याचे चित्र पाहता आले . | ||