मेलचालकाच्या प्रसंगावधनामुळे अपघात टळला by railgenie on 19 June, 2012 - 03:00 PM | ||
---|---|---|
railgenie | मेलचालकाच्या प्रसंगावधनामुळे अपघात टळला on 19 June, 2012 - 03:00 PM | |
केळवेरोड व सफाळा रेल्वे स्टेशनांदरम्यान सोमवारी मुंबईकडे जाणाऱ्या अप लाइनवर रेल्वे रूळाला तडा गेल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाने तातडीने गाडी थांबवून लागलीच स्टेशनमास्तर आणि वरिष्ठांना कळविले . या घटनेमुळे पश्चिम रेल्वेवरील गाड्या वेगवेगळया अडीच तासाहून अधिक काळ रेल्वे स्टेशनांवर अडकून पडल्या होत्या . |