Indian Railways News => | Topic started by railgenie on Jun 19, 2012 - 15:00:11 PM |
Title - मेलचालकाच्या प्रसंगावधनामुळे अपघात टळलाPosted by : railgenie on Jun 19, 2012 - 15:00:11 PM |
|
केळवेरोड व सफाळा रेल्वे स्टेशनांदरम्यान सोमवारी मुंबईकडे जाणाऱ्या अप लाइनवर रेल्वे रूळाला तडा गेल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाने तातडीने गाडी थांबवून लागलीच स्टेशनमास्तर आणि वरिष्ठांना कळविले . या घटनेमुळे पश्चिम रेल्वेवरील गाड्या वेगवेगळया अडीच तासाहून अधिक काळ रेल्वे स्टेशनांवर अडकून पडल्या होत्या . |