| मुंबई-लातूर-परळी गाडी लवकरच सुरू करणार by puneetmafia on 25 August, 2013 - 12:01 AM | ||
|---|---|---|
puneetmafia | मुंबई-लातूर-परळी गाडी लवकरच सुरू करणार on 25 August, 2013 - 12:01 AM | |
परळी वैजनाथ - मागील रेल्वे अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेली मुंबई-लातूर-परळी-नांदेड ही रेल्वेगाडी लवकरच सुरू करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखालील भेटलेल्या शिष्टमंडळाला दिले. | ||