| मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात 1 जुलैपासून होणारा बदल जाणून घ्या by riteshexpert on 03 July, 2013 - 03:00 AM | ||
|---|---|---|
riteshexpert | मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात 1 जुलैपासून होणारा बदल जाणून घ्या on 03 July, 2013 - 03:00 AM | |
मुंबई- रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये दरवर्षी 1 जुलैपासून बदल होत असतो. त्यानुसार मध्य रेल्वेच्या अनेक प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. बदललेल्या प्रमुख गाड्यांचे नवे वेळापत्रक पुढीलप्रमाणे राहणार आहे. सविस्तर वेळापत्रक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. देशभरातील इतर विभागांच्या नव्या रेल्वे वेळापत्रकाबाबत माहिती घेण्यासाठ येथे क्लिक करा. | ||