| मध्य रेल्वेचा गोंधळात गोंधळ by AllIsWell on 08 July, 2013 - 06:00 PM | ||
|---|---|---|
AllIsWell | मध्य रेल्वेचा गोंधळात गोंधळ on 08 July, 2013 - 06:00 PM | |
बुधवारी सकाळी नऊ वाजता ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि ऐरोलीदरम्यान रुळाला तडा गेला आणि वाहतूक तब्बल एक तास ठप्प झाली. तर सकाळी साडेअकराच्या सुमारास दादरजवळ एका गाडीत तांत्रिक बिघाड झाला आणि कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाडय़ा खोळंबल्या. परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक नेहमीप्रमाणे कोलमडली. | ||