| भायखळा: घसरलेला ‘अ’ दर्जा! by RailXpert on 08 August, 2013 - 02:58 PM | ||
|---|---|---|
RailXpert | भायखळा: घसरलेला ‘अ’ दर्जा! on 08 August, 2013 - 02:58 PM | |
एकीकडे मध्य रेल्वेवरील छोट्या स्टेशनांवर सुविधांची दैना उडाली असतानाच, ' अ ' दर्जा लाभलेली स्टेशनेही प्रवाशांच्या अतिताणामुळे जेरीस आली आहेत. गर्दीच्या जोडीलाच नियोजनाचा अभाव, बदलत्या काळातील आवश्यक सुविधांकडे दुर्लक्ष यामुळे भायखळा स्टेशनही गर्तेत सापडले आहे. | ||