| Indian Railways News => | Topic started by RailXpert on Aug 08, 2013 - 14:58:06 PM |
Title - भायखळा: घसरलेला ‘अ’ दर्जा!Posted by : RailXpert on Aug 08, 2013 - 14:58:06 PM |
|
|
एकीकडे मध्य रेल्वेवरील छोट्या स्टेशनांवर सुविधांची दैना उडाली असतानाच, ' अ ' दर्जा लाभलेली स्टेशनेही प्रवाशांच्या अतिताणामुळे जेरीस आली आहेत. गर्दीच्या जोडीलाच नियोजनाचा अभाव, बदलत्या काळातील आवश्यक सुविधांकडे दुर्लक्ष यामुळे भायखळा स्टेशनही गर्तेत सापडले आहे. |