| पुणे रेल्वे स्थानकालगत नवीन वाहनतळ | सकाळ by railgenie on 02 September, 2013 - 08:57 PM | ||
|---|---|---|
railgenie | पुणे रेल्वे स्थानकालगत नवीन वाहनतळ | सकाळ on 02 September, 2013 - 08:57 PM | |
पुणे - पुणे रेल्वे स्थानकालगत सुमारे सहा हजार चौरस मीटरचा वाहनतळ साकारला असून येत्या पंधरा दिवसांत तो प्रवाशांच्या वाहनांसाठी 24 तास उपलब्ध होणार आहे. | ||