| नागपूर रेल्वेस्थानकावर चोवीस तास बीडीएस by nikhilndls on 25 June, 2013 - 09:01 AM | ||
|---|---|---|
nikhilndls | नागपूर रेल्वेस्थानकावर चोवीस तास बीडीएस on 25 June, 2013 - 09:01 AM | |
अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या नागपूर रेल्वे स्थानकावर आता चोवीस तास बॉम्बशोधक व नाशक पथक (बीडीएस) तैनात करण्याचा निर्णय लोहमार्ग पोलिस मुख्यालयाने घेतला आहे. मनमाड आणि नांदेड स्थानकावरही अशाच प्रकारचे पथक लवकरच तैनात करण्यात येणार आहे. | ||