| Indian Railways News => | Topic started by nikhilndls on Jun 25, 2013 - 09:01:36 AM |
Title - नागपूर रेल्वेस्थानकावर चोवीस तास बीडीएसPosted by : nikhilndls on Jun 25, 2013 - 09:01:36 AM |
|
|
अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या नागपूर रेल्वे स्थानकावर आता चोवीस तास बॉम्बशोधक व नाशक पथक (बीडीएस) तैनात करण्याचा निर्णय लोहमार्ग पोलिस मुख्यालयाने घेतला आहे. मनमाड आणि नांदेड स्थानकावरही अशाच प्रकारचे पथक लवकरच तैनात करण्यात येणार आहे. |