| नागपूर-मुंबई गाड्यांचा खोळंबा by nikhilndls on 16 September, 2013 - 05:56 PM | ||
|---|---|---|
nikhilndls | नागपूर-मुंबई गाड्यांचा खोळंबा on 16 September, 2013 - 05:56 PM | |
अकोल्यातील पारस स्टेशनजवळ रेल्वे रुळाखालील स्लीपर वाहून गेल्याने भुसावळ-नागपूर रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तर नागपूर-मुंबई वाहतुकीचाही वेग मंदावला आहे. या मार्गावरून जाणा-या लांबपल्ल्याच्या गाड्याही खोळंबल्या आहेत. | ||