| दिल्ली-मुंबई रेल्वे प्रवासासाठी स्मार्ट कार्ड by railgenie on 03 September, 2012 - 12:00 PM | ||
|---|---|---|
railgenie | दिल्ली-मुंबई रेल्वे प्रवासासाठी स्मार्ट कार्ड on 03 September, 2012 - 12:00 PM | |
नवी दिल्ली- सर्वांत वर्दळीच्या असलेल्या दिल्ली-हावडा, दिल्ली-मुंबई आणि कोलकता मेट्रोसाठी रेल्वे मंत्रालयाकडून स्मार्ट कार्ड ही योजना प्रायोगिक तत्त्वावर लवकरच राबविण्यात येणार आहे. | ||