| Indian Railways News => | Topic started by railgenie on Sep 03, 2012 - 12:00:15 PM |
Title - दिल्ली-मुंबई रेल्वे प्रवासासाठी स्मार्ट कार्डPosted by : railgenie on Sep 03, 2012 - 12:00:15 PM |
|
|
नवी दिल्ली- सर्वांत वर्दळीच्या असलेल्या दिल्ली-हावडा, दिल्ली-मुंबई आणि कोलकता मेट्रोसाठी रेल्वे मंत्रालयाकडून स्मार्ट कार्ड ही योजना प्रायोगिक तत्त्वावर लवकरच राबविण्यात येणार आहे. |