| ट्रॅकमन ठरला देवदूत by puneetmafia on 17 September, 2013 - 08:56 PM | ||
|---|---|---|
puneetmafia | ट्रॅकमन ठरला देवदूत on 17 September, 2013 - 08:56 PM | |
पहाटेच्या साखरझोपेत असलेले प्रवाशी. भरधाव गाडीच्या कर्णकर्कश ब्रेकच्या आवाजामुळे खळबळून जागे झाले. आजचा दिवस कदाचित त्यांच्यासाठी शेवटचा ठरला असता. मात्र ट्रॅकमनने सजगता दाखविली आणि मुंबई-अमरावती एक्स्प्रेसचा भीषण अपघात टळला. | ||