| Indian Railways News => | Topic started by puneetmafia on Sep 17, 2013 - 20:56:49 PM |
Title - ट्रॅकमन ठरला देवदूतPosted by : puneetmafia on Sep 17, 2013 - 20:56:49 PM |
|
|
पहाटेच्या साखरझोपेत असलेले प्रवाशी. भरधाव गाडीच्या कर्णकर्कश ब्रेकच्या आवाजामुळे खळबळून जागे झाले. आजचा दिवस कदाचित त्यांच्यासाठी शेवटचा ठरला असता. मात्र ट्रॅकमनने सजगता दाखविली आणि मुंबई-अमरावती एक्स्प्रेसचा भीषण अपघात टळला. |