| खंडाळा घाटात एक्सप्रेसवर दरड कोसळली by RailXpert on 28 June, 2013 - 09:01 PM | ||
|---|---|---|
RailXpert | खंडाळा घाटात एक्सप्रेसवर दरड कोसळली on 28 June, 2013 - 09:01 PM | |
लोणावळा,दि.२८- मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर खंडाळा घाटात दुरांतो एक्सप्रेसच्या इंजिनवर दरड कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.यात इंजिनचालकासह गाडीतील सर्व प्रवासी सुरक्षित आहे. | ||