कोकण रेल्वेत भरारी पथक by puneetmafia on 19 April, 2012 - 03:00 AM | ||
---|---|---|
puneetmafia | कोकण रेल्वेत भरारी पथक on 19 April, 2012 - 03:00 AM | |
कणकवली - कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी सुटीत वाढत्या गर्दीमुळे प्रशासनही सावध झाले आहे. विनातिकीट प्रवासी आणि बेकायदा पदार्थ विक्री करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी तिकीट तपासणीस भरारी पथक ठेवण्यात आले आहे. |