| riteshexpert | Delhi crawls as heavy rain causes flooding - 13 trains which were to pass through Delhi got delayed on : July 22, 2013 - 03:00:25 AM |
|
NEW DELHI: A heavy downpour caused flooding and brought parts of the capital to a virtual standstill for hours Saturday as several roads got submerged under rain water, stranding vehicles. A Metro station was shut due to rain water on the platform. |
| greatindian | नागपूर रेल्वेसेवा अजूनही विस्कळीतच on : July 22, 2013 - 03:00:18 AM |
|
मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेली नागपुरातील रेल्वेसेवा अद्यापही पूर्ववत झालेली नाही. सिंदी रेल्वे आणि तुळजापूर स्थानकादरम्यान रेल्वेरुळाखालची माती वाहून गेल्याने रेल्वेसेवा बंद झाली आहे. दोन दिवस होत आले तरीही रेल्वेरुळाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काल शनिवार रात्रीपर्यंत रेल्वेसेवा सुरळीत होणे अपेक्षित होते. परंतु, पावसामुळे प्रशासनाला काम करण्यात अडथळे येत आहेत. रुळाखाली तब्बल दहा-बारा फूटांचे खड्डे पडले असल्यामुळे भरावाचे काम करण्यात तितकाच उशीर होत आहे. पावसामुळे सिंदी रेल्वे आणि तुळजापूर स्थानकादरम्यान रेल्वे रुळाखालील माती आणि खडी वाहून गेली. ही बाब लक्षात येताच चेन्नई-निझामुद्दिन एक्स्प्रेस वर्धा येथेच थांबवून ठेवण्यात आली. त्यानंतर येणारी त्रिवेंद्रम-नवी दिल्ली केरळ एक्स्प्रेस, चेन्नई-निझामुद्दिन दुरांतो एक्स्प्रेससह अनेक गाडय़ा बडनेरा-भुसावळ मार्गे वळवण्यात आल्या. या मार्गावरून धावणाऱ्या सुमारे ७४ रेल्वेगाडय़ांना अतिवृष्टीचा फटका बसला. |
| nikhilndls | AP Express Rescheduled on 22nd July, 2013 on : July 22, 2013 - 03:00:12 AM |
|
AP Express Rescheduled on 22nd July, 2013 |
| puneetmafia | नागपूर रेल्वेसेवा अजूनही विस्कळीतच on : July 22, 2013 - 03:00:12 AM |
|
मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेली नागपुरातील रेल्वेसेवा अद्यापही पूर्ववत झालेली नाही. सिंदी रेल्वे आणि तुळजापूर स्थानकादरम्यान रेल्वेरुळाखालची माती वाहून गेल्याने रेल्वेसेवा बंद झाली आहे. दोन दिवस होत आले तरीही रेल्वेरुळाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काल शनिवार रात्रीपर्यंत रेल्वेसेवा सुरळीत होणे अपेक्षित होते. परंतु, पावसामुळे प्रशासनाला काम करण्यात अडथळे येत आहेत. रुळाखाली तब्बल दहा-बारा फूटांचे खड्डे पडले असल्यामुळे भरावाचे काम करण्यात तितकाच उशीर होत आहे. पावसामुळे सिंदी रेल्वे आणि तुळजापूर स्थानकादरम्यान रेल्वे रुळाखालील माती आणि खडी वाहून गेली. ही बाब लक्षात येताच चेन्नई-निझामुद्दिन एक्स्प्रेस वर्धा येथेच थांबवून ठेवण्यात आली. त्यानंतर येणारी त्रिवेंद्रम-नवी दिल्ली केरळ एक्स्प्रेस, चेन्नई-निझामुद्दिन दुरांतो एक्स्प्रेससह अनेक गाडय़ा बडनेरा-भुसावळ मार्गे वळवण्यात आल्या. या मार्गावरून धावणाऱ्या सुमारे ७४ रेल्वेगाडय़ांना अतिवृष्टीचा फटका बसला. |
| RailXpert | नागपूरच्या प्रवाशांचा खोळंबा on : July 22, 2013 - 03:00:03 AM |
|
मुंबई |
| nikhilndls | पनवेल स्टेशनात सीव्हीएम मशिन्सची सुविधा on : July 22, 2013 - 03:00:03 AM |
|
नवी मुंबई |
| greatindian | नागपूरच्या प्रवाशांचा खोळंबा on : July 22, 2013 - 02:59:55 AM |
|
मुंबई |
| chotelal | Closure of level crossings on : July 22, 2013 - 00:01:03 AM |
|
The Railways has announced the closure of the level crossings between Ponmalai and Tiruverumbur railway stations on July 23 and 24 to facilities track relaying works. The level crossing numbers 321 and 322 between Ponmalai and Tiruverumbur will be closed for road traffic from 8 a.m. to 4 p.m. on July 23. Level crossing numbers 323 and 324 will remain closed between Ponmalai and Tiruverumbur from 8 a.m. to 4 p.m. on July 24. |
| AllIsWell | Rains disrupt Nagpur-Wardha railway traffic on : July 22, 2013 - 00:00:54 AM |
|
Railway traffic has been disrupted between the Sindi and Tuljapur stations on the Nagpur-Wardha section of Central Railway due to heavy rains. Ten mail and passenger trains were cancelled after the ballast under the tracks and a minor bridge along the stretch were washed away completely. — PTI |
| irmafia | लोकल लेट, नागपुर में पटरी बही on : July 22, 2013 - 00:00:45 AM |
|
मुंबई में 12 घंटे तक लगातार बारिश से वेस्टर्न और सेंट्रल लाइन पर लोकल लेट चली। मौसम विभाग ने 4 मीटर ऊंचे हाईटाइड का अलर्ट जारी किया है। रा\'य के बाकी इलाकों में भी बारिश हो रही है। नागपुर और वर्धा के बीच तुलजापुर में पटरी बह गई। रेलवे को आवाजाही बंद करनी पड़ी। पड़ोसी रा\'य छत्तीसगढ़ में भी रेल यातायात प्रभावित हुआ है। इससे लंबी दूरी की ट्रेनों को बदले हुए रास्तों से चलाना पड़ा। |
General Discussion
|
|
PNR Predictions
|
|
Train Discussion
|
|
Feedback
|
Indian Railways News
|