| AllIsWell | - राज्यात संततधार; 33 गावांतील वीजपुरवठा बंद, आणखी बरसण्याची शक्यता on : July 24, 2013 - 06:00:07 AM |
|
वर्धा - आठवडाभरापासून वरुणराजाने राज्यासह विदर्भाला अक्षरश: झोडपून काढले आहे. शुक्रवारीदेखील जोरदार पावसाने हजेरी लावल्याने वर्धा ते नागपूर रेल्वे मार्गावरील रुळांखालील गिट्टी आणि माती वाहून गेली. त्यामुळे हावडा - मुंबई आणि चेन्नई - नवी दिल्ली मार्गावरील रेल्वे वाहतूक खोळंबली. चार गाड्या रद्द, तर 74 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. या मार्गावरील एक लाइन रविवारपर्यंत सुरू होण्याची शक्यता विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी वर्तवली. दरम्यान, राज्यात जोरदार पाऊस सुरू असला तरी मराठवाड्यात मात्र रिमझिमच सुरू आहे. |
| greatindian | - नाशिककरांची गैरसोय टाळण्यासाठी: जम्मू व अहमदाबादसाठी रेल्वेचा प्रस्ताव on : July 24, 2013 - 06:00:05 AM |
|
नाशिकरोड - मुंबईहून नाशिकमार्गे जम्मू व अहमदाबादला जाण्यासाठी एकही रेल्वे नसल्याने नाशिक जिल्ह्यातील भाविक व प्रवाशांना मुंबई येथून जावे लागते. नाशिक येथून या ठिकाणांसाठी होणारे आरक्षण, तिकीट विक्री लक्षात घेऊन नाशिकमार्गे या दोन नवीन गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाच्या वतीने मुख्यालयाला पाठविण्यात आला आहे. |
| Mafia | - नाशिककरांची गैरसोय टाळण्यासाठी: जम्मू व अहमदाबादसाठी रेल्वेचा प्रस्ताव on : July 24, 2013 - 05:59:45 AM |
|
नाशिकरोड - मुंबईहून नाशिकमार्गे जम्मू व अहमदाबादला जाण्यासाठी एकही रेल्वे नसल्याने नाशिक जिल्ह्यातील भाविक व प्रवाशांना मुंबई येथून जावे लागते. नाशिक येथून या ठिकाणांसाठी होणारे आरक्षण, तिकीट विक्री लक्षात घेऊन नाशिकमार्गे या दोन नवीन गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाच्या वतीने मुख्यालयाला पाठविण्यात आला आहे. |
| eabhi200k | महिला डॉक्टर के चोरी हुए सामान के हर्जाने के रूप में रेलवे पर 2.01 लाख जुर्माना on : July 24, 2013 - 04:00:05 AM |
|
नई दिल्ली. कंज्यूमर कमीशन ने भारतीय रेलवे को महिला डॉक्टर के 1996 में चोरी हुए सामाने के हर्जाने के रूप में 2.01 लाख रूपए देने के आदेश दिए हैं. महिला डॉक्टर का सामान यूपी-कुशीनगर एक्सप्रेस से यात्रा करते हुए चोरी हुआ था. |
| riteshexpert | आता जनरल रेल्वे तिकीटही एसएमएसवर.........!! on : July 24, 2013 - 03:59:47 AM |
|
आरक्षित रेल्वे तिकिटे एसएमएसवर देण्याच्या सुविधेनंतर आता सर्वसाधारण तिकिटेही एसएमएसद्वारे मिळवता येणार आहेत. यामुळे रेल्वे स्थानकांवरील आरक्षण खिडक्यांवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. रेल्वेने एक जुलैपासून आरक्षित तिकिटे एसएमएसवर उपलब्ध केली आहेत. आरक्षित तिकिटे एसएमएसवर मिळवण्याची सुविधा उपलब्ध केल्यानंतर आता जनरल रेल्वेची तिकिटेही इंटरनेट सुविधा नसलेल्या मोबाइलद्वारे केवळ संक्षिप्त संदेश पाठवून मिळवता यावीत, यासाठी रेल्वेने पावले उचलली आहेत. यासाठी तीन अंकी स्वतंत्र क्रमांक उपलब्ध केला जाणार आहे. या क्रमांकावर केवळ दोन संदेश पाठवून घरबसल्या रेल्वेचे जनरल तिकीटही मिळवता येणार आहे. |
| riteshexpert | महिला डॉक्टर के चोरी हुए सामान के हर्जाने के रूप में रेलवे पर 2.01 लाख जुर्माना on : July 24, 2013 - 03:59:43 AM |
|
नई दिल्ली. कंज्यूमर कमीशन ने भारतीय रेलवे को महिला डॉक्टर के 1996 में चोरी हुए सामाने के हर्जाने के रूप में 2.01 लाख रूपए देने के आदेश दिए हैं. महिला डॉक्टर का सामान यूपी-कुशीनगर एक्सप्रेस से यात्रा करते हुए चोरी हुआ था. |
| greatindian | Shri Mallikarjun Kharge, Hon’ble Minister for Railways Lays Foundation Stone for Rail Bridge Across on : July 24, 2013 - 03:00:36 AM |
|
23-07-2013 |
| eabhi200k | Reconstituted divisional railway users' consultative committee holds first meeting in Palakkad on : July 24, 2013 - 03:00:35 AM |
|
MANGALORE: The meeting of newly constituted divisional railway users' consultative committee (DRUCC) was held at railway divisional office at Palakkad on Tuesday. This is 149th meeting of DRUCC. There are 19 members in the committee and they are representatives of members of parliament, chamber of commerce, merchants association, railway passenger associations, association for physically challenged, and so on. |
| irmafia | Reconstituted divisional railway users' consultative committee holds first meeting in Palakkad on : July 24, 2013 - 03:00:32 AM |
|
MANGALORE: The meeting of newly constituted divisional railway users' consultative committee (DRUCC) was held at railway divisional office at Palakkad on Tuesday. This is 149th meeting of DRUCC. There are 19 members in the committee and they are representatives of members of parliament, chamber of commerce, merchants association, railway passenger associations, association for physically challenged, and so on. |
| riteshexpert | Reconstituted divisional railway users' consultative committee holds first meeting in Palakkad on : July 24, 2013 - 03:00:25 AM |
|
MANGALORE: The meeting of newly constituted divisional railway users' consultative committee (DRUCC) was held at railway divisional office at Palakkad on Tuesday. This is 149th meeting of DRUCC. There are 19 members in the committee and they are representatives of members of parliament, chamber of commerce, merchants association, railway passenger associations, association for physically challenged, and so on. |
General Discussion
|
|
PNR Predictions
|
|
Train Discussion
|
|
Feedback
|
Indian Railways News
|