| इंदूर-यशवंतपूर-इंदूर विशेष रेल्वेला 29 जानेवारीपर्यंत मुदतवाढ by riteshexpert on 01 January, 2013 - 08:00 PM | ||
|---|---|---|
riteshexpert | इंदूर-यशवंतपूर-इंदूर विशेष रेल्वेला 29 जानेवारीपर्यंत मुदतवाढ on 01 January, 2013 - 08:00 PM | |
रेल्वे प्रशासनाने इंदूर-यशवंतपूर-इंदूर या विशेष रेल्वेला 29 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचे ठरवले आहे. यानुसार इंदूर ते यशवंतपूर (गाडी क्रमांक 09307) ही साप्ताहिक रेल्वे 6, 13,20 व 27 जानेवारी रोजी (दर रविवारी) रात्री 8 वाजून 55 मिनिटांनी इंदूर येथून सुटून इटारसी, बेतूल, आमला, नारखेड, चांदूर बाजार, अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, पूर्णा, नांदेड, मुदखेड, निजामाबाद, सिकंदराबाद मार्गे मंगळवारी सव्वाअकरा वाजता यशवंतपूरला पोहोचेल. | ||