| Indian Railways News => | Topic started by riteshexpert on Jan 01, 2013 - 20:00:07 PM |
Title - इंदूर-यशवंतपूर-इंदूर विशेष रेल्वेला 29 जानेवारीपर्यंत मुदतवाढPosted by : riteshexpert on Jan 01, 2013 - 20:00:07 PM |
|
|
रेल्वे प्रशासनाने इंदूर-यशवंतपूर-इंदूर या विशेष रेल्वेला 29 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचे ठरवले आहे. यानुसार इंदूर ते यशवंतपूर (गाडी क्रमांक 09307) ही साप्ताहिक रेल्वे 6, 13,20 व 27 जानेवारी रोजी (दर रविवारी) रात्री 8 वाजून 55 मिनिटांनी इंदूर येथून सुटून इटारसी, बेतूल, आमला, नारखेड, चांदूर बाजार, अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, पूर्णा, नांदेड, मुदखेड, निजामाबाद, सिकंदराबाद मार्गे मंगळवारी सव्वाअकरा वाजता यशवंतपूरला पोहोचेल. |