| रेल्वे तिकीट खिडक्यांवरील सुट्यांच्या कटकटीला विराम by railgenie on 23 January, 2013 - 06:00 PM | ||
|---|---|---|
railgenie | रेल्वे तिकीट खिडक्यांवरील सुट्यांच्या कटकटीला विराम on 23 January, 2013 - 06:00 PM | |
नाशिक रोड- रेल्वेच्या तिकीट दरातील वाढीला आजपासून सुरवात झाली. रेल्वेभाड्यात पाच रुपयांच्या पटीत वाढ केल्याने रोज पहाटे साडेचारपासून सुरू होणाऱ्या सुट्या पैशांच्या कटकटीला आज पहिल्याच दिवसापासून ब्रेक लागला. रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवरील सुट्या पैशांच्या वादाने सुरू होणारा प्रवास रात्री तिकीट खिडकी बंद होईपर्यंत चालत असे. त्याला आता विराम मिळाला आहे. | ||