| तिरुपतीकडे जाणाऱ्या दोन रेल्वेच्या मार्गांत बदल by nikhilndls on 28 January, 2013 - 09:00 AM | ||
|---|---|---|
nikhilndls | तिरुपतीकडे जाणाऱ्या दोन रेल्वेच्या मार्गांत बदल on 28 January, 2013 - 09:00 AM | |
पुणे - आंध्र प्रदेशातील गुंटकूल स्थानकांतर्गत ताडीलपत्री व राऊलचेरूदरम्यान लोहमार्गाच्या देखभालीचे काम सुरू आहे. त्यामुळे सोमवारपासून (ता. 28) दोन रेल्वेच्या मार्गांत बदल होणार आहेत. त्याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. | ||