| अखेर लाइफलाइन १२ डब्यांची झाली नऊ डबा इदिहासाच्या यार्डात by messanger on 21 January, 2013 - 09:01 PM | ||
|---|---|---|
messanger | अखेर लाइफलाइन १२ डब्यांची झाली नऊ डबा इदिहासाच्या यार्डात on 21 January, 2013 - 09:01 PM | |
मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी) - मुंबईची ‘लाइफलाइन’ असणार्या मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गार्ंवरून धावणार्या सर्व लोकल गाड्या आजपासून १२ डब्यांच्या झाल्या असून हळूहळू त्या १५ डब्यांच्या करण्यात येणार आहेत. | ||