| Indian Railways News => | Topic started by messanger on Jan 21, 2013 - 21:01:00 PM |
Title - अखेर लाइफलाइन १२ डब्यांची झाली नऊ डबा इदिहासाच्या यार्डातPosted by : messanger on Jan 21, 2013 - 21:01:00 PM |
|
|
मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी) - मुंबईची ‘लाइफलाइन’ असणार्या मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गार्ंवरून धावणार्या सर्व लोकल गाड्या आजपासून १२ डब्यांच्या झाल्या असून हळूहळू त्या १५ डब्यांच्या करण्यात येणार आहेत. |