| लोकल बंद पडून प. रे.चा खोळंबा by TrustMe on 02 July, 2013 - 08:00 PM | ||
|---|---|---|
TrustMe | लोकल बंद पडून प. रे.चा खोळंबा on 02 July, 2013 - 08:00 PM | |
मुंबई - चर्चगेटला जाणारी लोकल तांत्रिक बिघाडामुळे अंधेरी स्थानकात बंद पडल्याने आज दुपारी पश्चिम रेल्वेची वाहतूक कोलमडली. या गोंधळामुळे गाड्या नियोजित वेळेपेक्षा 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत होत्या. | ||