| रेल्वे तिकीट रद्द करणेही आता महाग by eabhi200k on 26 June, 2013 - 11:30 PM | ||
|---|---|---|
eabhi200k | रेल्वे तिकीट रद्द करणेही आता महाग on 26 June, 2013 - 11:30 PM | |
रेल्वेच्या प्रवासी भाडय़ामध्ये सहा महिन्यांपूर्वी मोठी वाढ झाल्यानंतर आता पाठोपाठ तिकीट रद्द करण्यासाठीही पूर्वीपेक्षा खूप अधिक रक्कम खर्च करावी लागणार आहे. तसेच तुम्ही कोणत्या वर्गाने प्रवास करणार होतात त्यानुसार तिकीट रद्द करताना ठरावीक रक्कम यापुढे कापून घेतली जाणार आहे. | ||