| मराठवाडा एक्स्प्रेस औरंगाबादपर्यंत धावणार! by sushil on 02 July, 2013 - 09:00 PM | ||
|---|---|---|
sushil | मराठवाडा एक्स्प्रेस औरंगाबादपर्यंत धावणार! on 02 July, 2013 - 09:00 PM | |
गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 17687) नगरसोल-करंजगाव स्टेशनदरम्यान दोन तास थांबवावी लागत असे. यामुळे प्रवाशांचे हाल होत असत; मात्र 2 जुलैपासून ही गाडी शुक्रवार व बुधवार वगळता पुढील दोन महिन्यांसाठी औरंगाबाद - धर्माबाद - औरंगाबाद अशी धावेल. | ||