मध्य रेल्वेची त्रेधा! by eabhi200k on 10 June, 2013 - 09:01 AM | ||
---|---|---|
eabhi200k | मध्य रेल्वेची त्रेधा! on 10 June, 2013 - 09:01 AM | |
रविवारच्या सुट्टीच्या दिवशी बरसलेल्या पावसाने मुंबईकर सुखावले असताना मध्य रेल्वे मात्र मान्सूनच्या सुरुवातीलाच ' घसरली '. आधीच मेगाब्लॉक आणि त्यात सकाळपासून पाऊस कोसळल्याने मध्य रेल्वेच्या सेवेची रविवारी त्रेधा उडाली. ट्रॅकवर साचलेले पाणी आणि मेगाब्लॉकच्या दुहेरी फटक्याने लोकलसेवा रखडली. पश्चिम रेल्वेवरील लोकलही २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. |