मध्य रेल्वे कोलमडली by puneetmafia on 05 October, 2013 - 02:59 PM | ||
---|---|---|
puneetmafia | मध्य रेल्वे कोलमडली on 05 October, 2013 - 02:59 PM | |
ठाणे: तांत्रिक बिघाडामुळे ठाण्याजवळ मालगाडी गाडी बंद पडली. मालगाडी बंद पडल्यामुळे नागपूर-मुंबई दुरांतो अडकली. सकाळीच झालेल्या या गोंधळामुळे मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) स्टेशनच्या दिशेने जाणा-या गाड्यांची सेवा विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वे कोलमडल्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. |