| पुणे-दौंड लोहमार्गाचे पन्नास टक्के काम पूर्ण by irmafia on 08 August, 2013 - 05:59 PM | ||
|---|---|---|
irmafia | पुणे-दौंड लोहमार्गाचे पन्नास टक्के काम पूर्ण on 08 August, 2013 - 05:59 PM | |
पुणे - लोणावळ्याहून थेट दौंडपर्यंत लोकल जाणाऱ्या प्रकल्पातील एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे. पुणे-दौंड लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम 50 टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. वर्षभरात काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. | ||