| पावसाने हाहाकार..! कोकण रेल्वे विस्कळित by nikhilndls on 03 July, 2013 - 09:00 PM | ||
|---|---|---|
nikhilndls | पावसाने हाहाकार..! कोकण रेल्वे विस्कळित on 03 July, 2013 - 09:00 PM | |
सिंधुदुर्ग- कोकणात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरूच होता. पावसामुळे अनेक ठिकाणचे मार्ग बंद आहेत. बऱ्याच ठिकाणी पाणीही घुसले. पुराच्या पाण्यात नेरूर येथील गुरुनाथ शंकर ठाकूर (वय 58) व वेंगुर्ले येथील चंदू कदम (वय 45) हे बेपत्ता झाले आहेत. | ||