| पाताळकोट एक्स्प्रेसला नवेगाव येथे थांबा by AllIsWell on 02 August, 2013 - 09:01 AM | ||
|---|---|---|
AllIsWell | पाताळकोट एक्स्प्रेसला नवेगाव येथे थांबा on 02 August, 2013 - 09:01 AM | |
१४००९- १४०१० छिंदवाडा- नवी दिल्ली सराई रोहिला- छिंदवाडा पाताळकोट एक्स्प्रेेसला १५ ऑगस्टपासून नवेगाव स्थानकावर थांबा देण्यात येणार आहे. हा थांबा सहा महिन्यांसाठी प्रायोगिक स्तरावर राहील. | ||