| नाशिक-मुंबई रेल्वेसाठी पाठपुरावा by railenquiry on 02 August, 2013 - 12:00 PM | ||
|---|---|---|
railenquiry | नाशिक-मुंबई रेल्वेसाठी पाठपुरावा on 02 August, 2013 - 12:00 PM | |
नाशिकरोड - दिवाळीच्या सुट्टीत मध्य रेल्वेने सुरु केलेल्या मुंबई-नाशिक हॉलीडे स्पेशल गाडीला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद लाभलेला असतांना मुख्यालयाला पाठविण्यात आलेल्या चुकीच्या अहवालामुळे ही गाडी कायमस्वरुपी सुरु होऊ शकली नसल्याची बाब सोमवारी खासदार समीर भुजबळ यांच्या दौर्याप्रसंगी उघड झाली. ही गाडी सुरू करण्याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. | ||