| नाशिकरोड रेल्वे स्थानकाचे ‘विंडो इन्स्पेक्शन’ by riteshexpert on 04 October, 2012 - 06:00 PM | ||
|---|---|---|
riteshexpert | नाशिकरोड रेल्वे स्थानकाचे ‘विंडो इन्स्पेक्शन’ on 04 October, 2012 - 06:00 PM | |
नाशिकरोड - भुसावळ मंडल रेल्वे प्रबंधक राकेशकुमार गुप्ता यांनी बुधवारी सकाळी घोटी ते मनमाड स्थानकादरम्यान ‘विंडो इन्स्पेक्शन’ केले. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक सुबोधकुमार जैन 7 डिसेंबरला नाशिकरोड रेल्वे स्थानकाची तपासणी करणार असल्याने स्थानकावर अर्धा तास कसून तपासणी करण्यात आली. | ||