| Indian Railways News => | Topic started by riteshexpert on Oct 04, 2012 - 18:00:05 PM |
Title - नाशिकरोड रेल्वे स्थानकाचे ‘विंडो इन्स्पेक्शन’Posted by : riteshexpert on Oct 04, 2012 - 18:00:05 PM |
|
|
नाशिकरोड - भुसावळ मंडल रेल्वे प्रबंधक राकेशकुमार गुप्ता यांनी बुधवारी सकाळी घोटी ते मनमाड स्थानकादरम्यान ‘विंडो इन्स्पेक्शन’ केले. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक सुबोधकुमार जैन 7 डिसेंबरला नाशिकरोड रेल्वे स्थानकाची तपासणी करणार असल्याने स्थानकावर अर्धा तास कसून तपासणी करण्यात आली. |