| सकाळ - चिपळूण-कऱ्हाड रेल्वे प्रकल्पाचा खर्च पुढील वर्षी वाढणार by Mafia on 13 March, 2013 - 09:00 AM | ||
|---|---|---|
Mafia | सकाळ - चिपळूण-कऱ्हाड रेल्वे प्रकल्पाचा खर्च पुढील वर्षी वाढणार on 13 March, 2013 - 09:00 AM | |
चिपळूण - कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या चिपळूण-कऱ्हाड रेल्वे मार्गाला यावर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे राज्य सरकारने या मार्गासाठी तरतूद केलेल्या प्रकल्पाची किंमत पुढील वर्षी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. | ||